|| सत्यं त्वर्तेन परिशिंचामि || (मी सत्याने सिंचन करतो) गेले एक दोन वर्ष चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीला सुपीकता व शेतकऱ्याला धीर मिळाला. परंतु ज्या गावांनी याआधीच जलसंधारणाची कामे करून ठेवली होती, त्या गावांना हा पाऊस कितीतरी जास्त फायदा देणारा ठरेल. कारण पाऊस नसतानाही पावसाची तयारी या गावांनी करून ठेवली होती आणि आता या“लोकसहभागातून जलसंधारण” वाचन सुरू ठेवा
